Lyrics:
गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला |2|
अंगी शेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी , 21 मोदक वाटुया गणाला |2|
नाचती भक्त आनंद झाला मनाला |2|
गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला
पिवळा पितांबर भरजरी मुकुट शोभे माथ्यावरी ,
उंदीर वाहन शोभे या गणाला |2|
नाचती भक्त आनंद झाला मनाला |2|
गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला
पार्वतीच्या नंदन ,तोडी दुःखाचे बंधन ,
आळविता धावून येतो हाकेला |2|
नाचती भक्त आनंद झाला मनाला
गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला
रिद्धी सिद्धी चा नायक याचे रूप अनेक,
करितो वंदन मंगलमूर्ती मोरया |2|
नाचती भक्त आनंद झाला मनाला |2|
गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला |2|
Pingback: Dehacha pinjara zala juna lyrics Marathi dumbcurious.com
Pingback: Aai Tujya Murti Vani Ya Jagat Murti Nahi Lyrics -
Pingback: Hari Om Mhana Tumhi Hari Om Mhana bhajan Lyrics -