ना लिंबू नारळ ना हार पाहिजे देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे Lyrics
ना लिंबू नारळ ना हार पाहिजे
देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे ||धृ||
कापुराची वडी देवा ,जळते लाहयी लाहयी
तुझ्या दर्शनाला भक्त येती पायी पायी ||१||
भजनात रंगलेला माणूस पाहिजे
देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे
देवाच्या मंदिरात अंगार्याचा मान
दुरून दुरून भक्त येती दर्शना कारण ||२||
भजनात रंगलेला माणूस पाहिजे
देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे
चला भक्तांनो चारीधाम जाऊ
देवाच्या रूपाचे गुणगान गाऊ ||३||
भजनात रंगलेला माणूस पाहिजे
देवासाठी मनामध्ये भाव पाहिजे.
हे पण नक्की वाचा 👍:
Marathi Bhajan Sangrah
Ganpati Bhajan Lyrics गणपतीचे भजन संग्रह
पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात लीरिक्सNavratri bhajan
अग लांब लांब केस अंबे तुझे उडती गगणावर Lyrics
तूने मुझे बुलाया शेरा वालिये Lyrics | Navratri Special
ना लिंबू नारळ ना हार पाहिजे लीरिक्स | Navratri Bhajan
दुर्गा है मेरी माँ अम्बे है मेरी माँ Lyrics |Navratri Bhajan
चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है Lyrics
तुझे रूप डोळे भरन पाहू दे आई जगदंबा तुझे मला चरणी राहु दे Lyrics
हिरवा पातळ चोळी हिरवीगार माहूरच्या राणीने केला शृंगार Lyrics
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी Aarti | Devichi Arti
Lal Gulabi Udhalit Rang Lyrics
Mulich navhta re kanha majya manat Lyrics
Bhakta pundalika saathi ubha rahila vitevari story
Ashi Rukmini Bavri Zali g Bhajan
Sant Kabir Ani Namdevachya Mana Dolu Laglya Bhajan Lyrics
Disclaimer: The content on this website for example bhajan lyrics, devotional song lyrics is provided for informational and educational purposes only. We do not claim ownership of any of the content unless explicitly stated. All lyrics and related materials are the property of their respective authors, artists, and copyright holders. However, If you believe any content on this site infringes upon your copyright, please contact us, and we will promptly address the issue.