तुळजाभावानी भजन लीरिक्स
पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात
हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात ||धृ ||
चोळी पातळ दामान, भक्त येती आनंदान
गाते आईचे गुणगान, सारे विसरून भान
पुरणपोळीचा नैवेद्य ठेवलाय चांदीच्या ताटात
हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात
पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात
हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात. ||१||
यात्रा भरली या खास ,काय शोभतीय तास
पडलं टिपूर चांदणं काय पडलाय प्रकाश
अंघोळ घालाया देवीला ,दही दूध ठेवले माठात
हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात
पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात
हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात. ||२||
भक्त भक्तांच्या टोळ्या, त्यात आराधनी भोळ्या
आल्या आईच्या दर्शना, किती लेकरू वाल्या
आई पाहते भक्ताला ,घाट शिळाच्या वाटात
हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात
पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात
हिरवं पातळ नेसली आई चालली थाटात. ||३||
हे पण नक्की वाचा 👍:
Marathi Bhajan Sangrah
Ganpati Bhajan Lyrics गणपतीचे भजन संग्रह
पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात लीरिक्सNavratri bhajan
अग लांब लांब केस अंबे तुझे उडती गगणावर Lyrics
तूने मुझे बुलाया शेरा वालिये Lyrics | Navratri Special
ना लिंबू नारळ ना हार पाहिजे लीरिक्स | Navratri Bhajan
दुर्गा है मेरी माँ अम्बे है मेरी माँ Lyrics |Navratri Bhajan
चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है Lyrics
तुझे रूप डोळे भरन पाहू दे आई जगदंबा तुझे मला चरणी राहु दे Lyrics
हिरवा पातळ चोळी हिरवीगार माहूरच्या राणीने केला शृंगार Lyrics
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी Aarti | Devichi Arti
Lal Gulabi Udhalit Rang Lyrics
Mulich navhta re kanha majya manat Lyrics
Bhakta pundalika saathi ubha rahila vitevari story
Ashi Rukmini Bavri Zali g Bhajan
Sant Kabir Ani Namdevachya Mana Dolu Laglya Bhajan Lyrics
Disclaimer: The content on this website for example bhajan lyrics, devotional song lyrics is provided for informational and educational purposes only. We do not claim ownership of any of the content unless explicitly stated. All lyrics and related materials are the property of their respective authors, artists, and copyright holders. However, If you believe any content on this site infringes upon your copyright, please contact us, and we will promptly address the issue.