Ganpati Bhajan Lyrics
नाचत आला अंगणा मधी
खेळू लागला रिंगणामध्ये
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये ||धृ||
सुख दुःखाचा उल्हासाचा
प्रेमाचा तू झरा रे
मूर्ती बसली हृदया मधी
धन्य झालो जीवनामध्ये ||१||
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये,
नाचत आला अंगणा मधी
खेळू लागला रिंगणामध्ये,
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये
शंख चक्र सुदर्शन हाती एक वरा रे
प्रार्थना करतो मनोमनी पावन व्हावे आम्हावरी ||२||
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये,
नाचत आला अंगणा मधी
खेळू लागला रिंगणामध्ये,
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये
हात जोडूनी वंदन करतो जनता तुझी सारी
भल्या भल्यांचा वारकरी पावन व्हावे आम्हावरी ||३ ||
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये,
नाचत आला अंगणा मधी
खेळू लागला रिंगणामध्ये,
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये
लंबोधरा विघ्नहरा नाव शोभे तुला रे
आलो तुमच्या नगरामध्ये पावन व्हावे आम्हावरी ||४||
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये,
नाचत आला अंगणा मधी
खेळू लागला रिंगणामध्ये,
गणपती मूर्ती तुझी झळकती
न साऱ्या जगामध्ये .
हे पण नक्की वाचा 👍:
Marathi Bhajan Sangrah
Tuch Sukh Karta Tuch Dukh Harta
Namo Namo Tujh Shri Ganraya Lyrics
Lal Gulabi Udhalit Rang Lyrics
Mulich navhta re kanha majya manat Lyrics
Bhakta pundalika saathi ubha rahila vitevari story
Ashi Rukmini Bavri Zali g Bhajan
Sant Kabir Ani Namdevachya Mana Dolu Laglya Bhajan Lyrics
Disclaimer: The content on this website for example bhajan lyrics, devotional song lyrics is provided for informational and educational purposes only. We do not claim ownership of any of the content unless explicitly stated. All lyrics and related materials are the property of their respective authors, artists, and copyright holders. However, If you believe any content on this site infringes upon your copyright, please contact us, and we will promptly address the issue.