Mahadev bhajan

Mahadev bhajan
Mahadev bhajan

शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा Mahadev Arti

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥ […]

Mahadev bhajan
Mahadev bhajan

Shankara Avad Tula Belachi Lyrics | Mahadevache Bhajan

शंकरा आवड तुला बेलाचीबेलाच्या पानाचीत्रिशूळ डमरू तुझिया हातीधावत येरे मुरारी शंकरा आवड तुला बेलाचीबेलाच्या पानाची बैसुनी आले नंदी वरीधावत आले

Mahadev bhajan

Avghad Ghat Dongar Vat Chadhte Var Var Lyrics | Shiv Bhajan

अवघड घाट डोंगर वाट चढती वरवरआहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर ||धृ|| आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर जगाचा राजा शंकर माझा

Mahadev bhajan

Ya Shravan Mahinyat Pani Rimjhim Padte Lyrics

या श्रावण महिन्यात पाणी रिमझिम पडतेरिमझिम पडते शंभू कैलाशी नाचते ||धृ|| संगे घेऊनी पार्वती घुंगरू गणाच वाजतेगणाच वाजते शंभू कैलाशी

Mahadev bhajan

Shravan Mahinyat Shambhu Tapala Basla Lyrics

Marathi Mahadev Bhajan Lyrics श्रावण महिन्यात शंभू तपाला बसलातपाला बसला डम डम डमरू वाजवला || धृ || पहिल्या सोमवारी बेल

Mahadev bhajan

Asa g kasa bai g majha bhola Shankar Lyrics

श्रावण सोमवार भजन असा कसा बाई माझा भोळा शंकर,रावणासी आत्म लिंग केले अर्पण ॥धृ॥ सारीपाट खेळत होता मोठ्या हौसेनपार्वतीहो शंकराशी

Scroll to Top